पुणे: दिवाळीचा सण तोंडावर आला असताना कंत्राटी कामगारांची आर्थिक ओढाताण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना वेतनाबाबत मुदत घालून दिली आहे. ऑक्टोब. ऑक्टोबर महिन्याचे वेतन ३० तारखेपर्यंत अदा करा, तसेच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा (ईपीएफ) भरणाही विहित मुदतीत करा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी दिले आहेत. .Pune Property Tax Complaints: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने दोन महिन्यांत ९३ टक्के तक्रारी निकाली काढल्या.