हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चहाची चव आणि सुगंध घरात का येत नाही? याचे रहस्य दडलेले आहे खास मसाल्यांमध्ये! या सोप्या ट्रिकने बनवा परफेक्ट चहा मसाला. साहित्यहिरवी इलायची. याचे रहस्य दडलेले आहे खास मसाल्यांमध्ये! या सोप्या ट्रिकने बनवा परफेक्ट चहा मसाला..साहित्यहिरवी इलायची: २० ग्रॅमसायीची/काळी मिरी: १० ग्रॅमदालचिनी: १० ग्रॅमसुंठ पावडर: १५ ग्रॅमबडीशेप: ८ ग्रॅमलवंग: ५ ग्रॅमबडी इलायची: ३ ते ४ नगजायफळ: १ छोटा तुकडाजावित्री: १ चमचातुळशीची मंजरी व ताजी पाने: योग्य प्रमाण (ओलावा घालवण्यासाठी).