पुणे: विद्यापीठाची पूर्वपरवानगी आणि राज्य शासनाची मान्यता न घेता महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे स्थलांतर करणाऱ्या संस्थांना शैक्षणिक वर्ष २०. पुणे: विद्यापीठाची पूर्वपरवानगी आणि राज्य शासनाची मान्यता न घेता महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे स्थलांतर करणाऱ्या संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदींनुसार महाविद्यालयांचे अनधिकृत स्थलांतर, व्यवस्थापनातील बदल किंवा संस्थेच्या ठिकाणात परस्पर बदल करण्यास मनाई करण्यात आली आहे.