पणजी : पुढारी वृत्तसेवाराज्यातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला आठ तास कामाची मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्. गोवा दुकाने आणि आस्थापना (रोजगार नियमन आणि सेवाशर्ती) नियम, २०२६ च्या मसुदानुसार, कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक कामाचे तास ४८ पेक्षा अधिक असू नयेत. .Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल .मसुदा नियम अधिसूचित करण्यापूर्वी सरकारने त्यावर १५ दिवसांत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत.