Kolhapur Crime Newsइचलकरंजी : कौटुंबिक वादातून पत्नीने झोपेत असलेला पती सागर दीपक बुरसे (वय ३५, रा. त्रिशूल चौक, गावभाग) याच्या डोक्यात खलबत्ता घालून त्याचा खून. त्रिशूल चौक, गावभाग) याच्या डोक्यात खलबत्ता घालून त्याचा खून केला ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. खुनानंतर पत्नी वैशाली हिने मुलीला सोबत घेऊन थेट पोलिस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे..इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सागर हे कर्मचारी होते.