पणजी : पुढारी वृत्तसेवागोवा राज्य किंमत देखरेख आणि संसाधन युनिटमार्फत व्यापार मार्जिन सुसूत्रीकरण (टीएमआर) लागू केल्यानंतर, ओळखण्यात आलेल्या १३७ अनुसूचीबाह्य कर. .URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त .रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) औषधांमधील व्यापारी नफा तर्कसंगत करून ती रुग्णांना परवडणारी व्हावीत, यासाठी केलेल्या शिफारशीनुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे.