Raj Thackeray : राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एक डाॅक्युमेंट्री शेअर केली होती, ती आता त्यांनी डिलीट केली असून जुना एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 22 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरील डॉक्युमेंट्री पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.