Satej Patil on Gokul Chairman: गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची निवडणूक 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शशिकांत पाटील चुयेकर हे गोकुळचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव आहेत. Satej Patil on Gokul Chairman: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.