IND vs NZ 2nd T20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यातील नितीश कुमार रेड्डी आणि तिलक वर्माच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळाला. आता या नंतर पाकिस्त्नात मात्र काय घडलं ते पाहा... IND vs NZ T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात, ७० धावांत ५ गडी गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले.