मुख्यमंत्री देवेंद्र फडणलीस यांनी मोठे विधान केले. जर योग्य विकास आपण केला नाही तर विकास तर होईल पण तो बकाल होईल. हा सर्व परिसर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त प्रकारे विकास होईल, असे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ज्यावेळी विमानतळ उभ राहते तेव्हा ते आर्थिक चालना देणार विमानतळ बनते. त्यामुळे नेन्ना प्रकल्प या परिसरात आणायचा आणि त्यासाठी आम्ही काम सुरू केले.