PM Kisan Yojana 24th installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने याविषयीची तारीखच आता जाहीर केली आहे. दिवाळीत शेतकऱ्यांच्या हाती थोडा पैसा येणार आहे. PM Kisan Samman Nidhi 2026: Millions of farmers across India are waiting for the 24th installment of the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana (PM-KISAN).