सागर गुजर सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बहुतांश जागांवर मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी सोसायटी मतदारसंघांत. सागर गुजर.सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बहुतांश जागांवर मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी सोसायटी मतदारसंघांत मात्र राजकीय रथी-महारथींमध्ये जोरदार संघर्ष रंगणार आहे. दुसरीकडे राखीव मतदारसंघांत उमेदवारी अर्ज माघारीच्यावेळी चर्चेत आलेले आणि नेत्यांना न सापडलेले उमेदवार आता वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.