नेर्ले : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी रात्री नेर्ले (ता. वाळवा) येथे आशियाई महा. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाने कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..साखर कारखाने सुरू झाल्यापासून कारखानदार समर्थक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वारंवार खडाजंगी होत आहे.