Nanded APMC Crop Price Update: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात हळदीच्या दरातील तेजी कायम असून, बुधवारी (ता. २१) हळद काडीला कमाल २५,००५ रुप. Nanded APMC Crop Price Update: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात हळदीच्या दरातील तेजी कायम असून, बुधवारी (ता. २१) हळद काडीला कमाल २५,००५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात हळद काडीची ३०५ क्विंटल आवक झाली.