सोलापूर : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वती. सोलापूर : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर “मिशन मुरघास” ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ.