नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी देशाकडे पाठ फिरवली असली तरी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल जाणवत आहे. या. देशातील २० राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीसह अनेक भागांत पाऊस काही भागांत ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज .नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी देशाकडे पाठ फिरवली असली तरी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे.