खानापूर : ओलमणी (ता. खानापूर) येथील गोठ्यात बांधलेल्या दोन दुभत्या म्हशी चोरीला गेल्याची घटना शनिवारी ( दि.२४) सकाळी उघडकीस आली. मारुती पवार यांच्या शेतातील गोठ. खानापूर) येथील गोठ्यात बांधलेल्या दोन दुभत्या म्हशी चोरीला गेल्याची घटना शनिवारी ( दि.२४) सकाळी उघडकीस आली. मारुती पवार यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांनी म्हशी बांधल्या होत्या. .शनिवारी सकाळी वैरण टाकण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्यातून म्हशी गायब असल्याचे दिसून आले. याबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली.