रत्नागिरी : महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमचा गॅसपुरवठा बंद होणार असून आम्ही तुम्हाला मदत करतो, अशी बतावणी करत अज्ञाताने वृद्धाची २ लाख ७३ हजारांची ऑनलाईन. ही घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास पटवर्धनवाडी येथे घडली..याबाबत राजेंद्र दुंडाप्पा गडवी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञाताने मी महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमचा गॅस सप्लाय बंद होणार आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.