मळगाव : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे दिल्या जाणाऱ्या २०२६ च्या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या स्मृतिप्. मळगाव : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे दिल्या जाणाऱ्या २०२६ च्या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कादंबरी पुरस्कार कादंबरीकार बबन मिंडे यांच्या 'स्टॅच्यू ऑफ डेमोक्रसी' (विश्वकर्मा पब्लिकेशन) या कादंबरीला, तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार कवी सुरेश राघव यांच्या 'जरुरी.