रत्नागिरी : बेकायदेशीर एलईडी प्रकाशातील मासेमारीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मत्स्य विभागाला दिल्या आहेत. एलईडी मासेम. रत्नागिरी : बेकायदेशीर एलईडी प्रकाशातील मासेमारीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मत्स्य विभागाला दिल्या आहेत. एलईडी मासेमारीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. सावंत आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईत शून्य सहनशीलता ठेवण्याचे निर्देश दिले..