सोन्याचा भाव ऑगस्ट महिन्यात 1,64,773 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा भाव आता 23,000 रुपयांनी कमी झालाय. दरम्यान, सध्याच्या जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता सोन्यात विचारपूर्वक गुंतवणूक करावी, असे सांगितले जातेय. Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही घसरण सातत्याने चालूच आहे. सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्यामुळे आता सोन्यात गुंतवणूक करावी का? याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात सोने-चांदीचा भाव किती कमी झाला?