Madhuri Dixit Ukhana: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने पती, डॉक्टर नेने यांच्यासाठी खास सातारी स्टाइलमध्ये उखाणा घेतला आहे. Madhuri Dixit Ukhana: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने पती, डॉक्टर नेने यांच्यासाठी खास सातारी स्टाइलमध्ये उखाणा घेतला आहे. Madhuri Dixit Takes Sateri Style Ukhana: बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) चाहतावर्ग खूप मोठा आहे.