बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच भोवलं आहे. बंडखोरी केल्यामुळे जनता दल युनायटेड(JDU) कडून आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच भोवलं आहे. बंडखोरी केल्यामुळे जनता दल युनायटेड(JDU) कडून आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अनंत सिंह हे मोकामा विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत.