मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या क्लिपवरुन सुषमा अंधारेंनी यूट्यूबर सुशील कुलकर्णींवर जहरी टीका केलीय. आरोपांनुसार क्लिपमधील संवाद हा भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप पदाधिकारी श्वेता शालिनी, यूट्यूबर सुशील कुलकर्णींसह अजून एक अशा चौघांमधला आहे. मात्र चारही जणांनी आरोप फेटाळलेयत. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही ऑडिओ क्लीप बाहेर काढल्या आहेत.