भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. त्यानंतर आता मुख्य कोच गौतम गंभीरने खास प्रतिक्रिया दिली आहे. त्याने केवळ तीनच शब्दांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर आता मुख्य कोच गौतम गंभीरने खास प्रतिक्रिया दिली आहे. त्याने केवळ तीनच शब्दांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.