Kolhapur Forest Department Search Operationचंदगड : गंधर्वगड (ता. चंदगड) परिसरातील माणगाव, सोनारवाडीसह आठहून अधिक गावांच्या शिवारात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट. चंदगड) परिसरातील माणगाव, सोनारवाडीसह आठहून अधिक गावांच्या शिवारात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला असला, तरी गेल्या चार दिवसांपासून तो वनविभागाला गुंगारा देत आहे. बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.