KDMC Water Supply Newsडोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरातील पाणी टंचाईविरोधात काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाचा इम्पॅक्ट आता प्रत्यक्षात दिसू लागला आ. ३६ तासांच्या शटडाऊननंतर यावेळी वेळेआधीच पाणीपुरवठा सुरू झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे..बुधवारी एमआयडीसी कार्यालयावर धडकलेल्या आक्रोश मोर्चानंतर एमआयडीसी प्रशासनाने गुरूवारी रहिवासी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून ३६ तासांचा शटडाऊन २४ अधिक १२ तास असा विभागून घेणे, अनधिकृत नळजोडण्या आणि पाणी चोरीवर एमआयडीसी, पोलिस आणि केडीएमसीच्या संयुक्त भरारी पथकामार्फत कारवाई करणे, मिलापनगर तलावातील.