कल्याण : - कल्याण पश्चिमेतील गांधारी रिंग रोड परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल. कल्याण : - कल्याण पश्चिमेतील गांधारी रिंग रोड परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. या कारमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी असे तिघे जण प्रवास करत होते. अपघातात तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना कारमधून सुखरूप बाहेर काढले.