नवी दिल्ली : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. लोकशाहीवादी आंदोलने दडपण. नवी दिल्ली : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. "ही शांतता कोणासाठी आणि कोणाच्या जीवावर राखली जात आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला. एक दिवस आधी, दिल्ली उच्च न्यायालयाने शांतता करारासंदर्भातील नोटीसला आव्हान देणारी त्यांची याचिका फेटाळून लावली होती.