नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील मुख्य रस्त्यावरून शनिवारी (दि.२४) रात्री नऊच्या सुमारास एका बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ. सदर प्राण्याने रस्ता पार करून पलीकडे असलेल्या कोळी यांच्या शेतात प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. या घटना वाऱ्यासारखी पसरताच नागाव व आसपासच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे..Leopard Sightings Palghar : बिबट्यांचा लोकवस्तीत वावर; बिघडत्या वनपर्यावरणाची धोक्याची घंटा!.मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या सदृश्य प्राणी मुख्य रस्त्यावरून ओढ्याच्या जवळून जात असताना काही नागरिकांना दिसून आला.