जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही पडला आहे,” असं खासदार शिंदेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "मनोज जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही पडला आहे," असं खासदार शिंदेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाचा आपण गेल्या दोन दिवसांपासून स्वतः शोध घेत असल्याचंही ते म्हणाले.