नाशिक पोलिस गुन्हेशाखेच्या युनिट 1 ने बेड्या ठोकल्या आहेत. राहुल आंबेकर आणि विकास सोनवणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक : गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गोळीबाराच्या (Firing) घटना सातत्याने पुढे येत आहेत. मुंबईतील जुहू येथे अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार, बारामतीमधील गोळीबार, ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर गोळीबार प्रकरणाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.