Discover the essential steps and expert advice for planning a successful flag hoisting ceremony in Nashik, focusing on coordination, safety, and crowd management. ध्वजारोहण सोहळ्याचे काटेकोर नियोजन करा आयुक्त शेखर सिंह : व्यवस्थापन समितीचा आढावा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर होणारा ध्वजारोहण सोहळा सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे.