Discover the shocking revelations of the MHADA land scam in Nashik involving fake documents and illegal land acquisitions that defied urban planning regulations. आणखी एक ‘म्हाडा’ घोटाळा उजेडात --- पाथर्डी शिवारात आरक्षित जागा हडपल्याचा प्रकार : इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : शहर परिसरातील पाथर्डी शिवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘म्हाडा’साठी आरक्षित असलेली जागा आणि शहराची ‘ओपन स्पेस’ बेकायदेशीरपणे हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.