Read about the alarming audit findings of 588 Ashram schools in Maharashtra, the issues affecting tribal education, and the government's response to improve quality and safety for students. राज्यातील ५८८ आश्रमशाळांचे ऑडिट मंत्री उईके : समिती अहवालानंतर सेंट्रल किचन बंदचा निर्णय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्यू, असुविधा आणि सातत्याने घडणाऱ्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५५८ अनुदानित शाळांच्या थर्ड पार्टी ऑडिटच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री.