Discover how the ZED certification transforms your business by enhancing quality and productivity, leading to global market opportunities. Join the wave of industries in Nashik making strides in quality management! ‘झेड’ प्रमाणपत्राच्या आधारे जागतिक गुणवत्ता भारतीय गुणवत्ता परिषदेचे आवाहन; गुणवत्ता, उत्पादकता आणि पर्यावरणपूरक उत्पादनावर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनी ‘झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट’ (झेडईडी) प्रमाणपत्राच्या आधारे गुणवत्ता सुधारल्याने नाशिकला राज्यात उच्च स्थान मिळाले आहे.