Join the initiative at SMBT Hospital providing free maternity services and sonography to pregnant women in rural areas, enhancing opportunities for maternal health and child safety. सूचनेनुसार एमबीटीमध्ये गर्भवतींची प्रसूती, सोनोग्राफी मोफत दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; शून्य ते १६ वर्षांच्या बालकांनाही मोफत उपचार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२४ : ग्रामीण भागातील गरजू महिलांना दिलासा देण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने गर्भवतींची सामान्य व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती तसेच चार सोनोग्राफी तपासण्या मोफत केल्या जात आहेत.