फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये काही गोष्टींना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्रानुसार या वस्तू तुम्ही जर तुमच्या कारमध्ये ठेवल्या तर सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून तुमचं संरक्षण होईल, एवढंच नाही तर तुमच्यावर येणारं संकट देखील टळेल. फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये काही गोष्टी या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत.