Hrithik Roshan: एका अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सुपरस्टार हृतिक रोशनसोबतचा किस्सा सांगितला आहे. त्याने हृतिकला जवळपास 11 मिनिटे मारहाण केली होती. बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी सेटवर घडलेल्या गोष्टी असतील तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यातील घटना असतील चाहत्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे असते. नुकताच एका अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सुपरस्टार हृतिक रोशनसोबतचा किस्सा सांगितला आहे. त्याने सेटवर हृतिकला जवळपास 11 मिनिटे मारहाण केली.