जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे रावेर,यावल. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे रावेर,यावल तालुक्यात यशस्वीतेनंतर सोमवार दि २६ ऑक्टोंबरपासून ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ या विशेष अभियानाला प्रारंभ होत असून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नेत्ररोग तज्ञांची टीम नियुक्त करण्यात आली आहे.