उमरखेड : उमरखेड येथील इंग्रजकालीन जुन्या टपाल कार्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन इमारत उभारावी, यासाठी स्थानिक पत्रकारांसह ग्राहकां. या प्रयत्नांना यश येऊन सुमारे दोन वर्षांपूर्वी टपाल विभागाची देखणी, अद्ययावत आणि कॉर्पोरेट लूक असलेली नवीन इमारत उभी राहिली. मात्र, इमारत पूर्ण होऊनही प्रत्यक्ष टपाल कार्यालयाचा कारभार अद्याप जुन्याच भाड्याच्या इमारतीतून सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. .