Hatkanangale Former Sarpanch Assaultedरेंदाळ : जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून माजी महिला सरपंच सरिता मोरे आणि त्यांचे सासरे संभ. Hatkanangale Former Sarpanch Assaultedरेंदाळ : जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून माजी महिला सरपंच सरिता मोरे आणि त्यांचे सासरे संभाजी मोरे यांना घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत.