Nagpur News : महावितरणच्या पुण्यात पार पडलेल्या 'नाट्यबहार' राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडळाच्या 'थलाई कुथल' नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूरच्या 'समोरच्या घरात' नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत चार प्रादेशिक विभागांनी सहभाग घेतला. दोन दिवस रंगला नाट्यकलेचा आविष्कार मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण स्पर्धेचा निकाल Nagpur News : महावितरणच्या 'नाट्यबहार' आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडळाने आपल्या अभिनयाची आणि नाट्यकलेची छाप उमटवली आहे.