नाशिक : पुढारी वृत्तसेवापंचवटीतील गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील ऐतिहासिक मंदिरांचे जतन, जीर्णोद्धार व संवर्धन करण्याच्या कामाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंज. रामकाल पथ प्रकल्पांतर्गत होणाऱ्या या कामासाठी नऊ कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सवानी हेरिटेज कन्झर्व्हेशन प्रा. या कंपनीकडून हे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. .Simhastha Kumbh Mela Nashik | विश्वविक्रमी शंखनादाने आणि ध्वजारोहण सोहळ्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या स्वागताला प्रारंभ .