अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर! चंद्रपूर जिल्ह्यातील १,११५ शेतकऱ्यांचा समावेश. आधार प्रमाणीकरण करा आणि कर्जखात्यात रक्कम जमा होऊ द्या. तुमच्या नातेवाईक शेतकऱ्यांना शेअर करा. 👇 पूर्ण बातमी News34 वर. चंद्रपूर: कर्जमुक्ती योजना चौथी यादी जाहीर झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ११५ शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६८२ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे ४३३ शेतकरी आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५३ हजार ४७३ शेतकरी पात्र ठरले आहेत.