पुणे: मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. तपासाच्या अनुषंगाने त्यांचा जबाब नोंदवण्यात य. तपासानुसार, शीतल किशनचंद तेजवानी यांच्याकडे २७२ जमीनधारकांच्या वतीने मुखत्यारपत्र होते. .Khed accident news: आठ महाविद्यालयीन युवतींना मोटार व दुचाकीने उडवले; कुरकुंडी फाटा येथील अपघात.त्याच आधारे त्यांनी संबंधित जमिनीच्या विक्रीचा व्यवहार केला. दिग्विजय अमरसिंह पाटील हे अमेडिया एंटरप्रायझेसचे भागीदार आहेत.