someshwar sugar diwali bill सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची गोड बातमी दिली आहे. सन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील जाहीर उसदरापोटी उर्वरित प्रतिटन रक्कम सभासद व बिगरसभासद ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा होणार आहे. सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची गोड बातमी दिली आहे.