नगर: सोन्याच्या कोटींगमध्ये साईबाबांची 11 वचने कोरलेली संगमरवरी शिळा एका साईभक्ताने नुकतीच साई चरणी अर्पण केली. या शिळेचे वजन अडीच टन इतके असून, या अनमोल भेटीचे. नगर: सोन्याच्या कोटींगमध्ये साईबाबांची 11 वचने कोरलेली संगमरवरी शिळा एका साईभक्ताने नुकतीच साई चरणी अर्पण केली. अनेकांकडून मौल्यवान भेटवस्तू अर्पण केल्या जातात. मात्र, नुकतेच एका भक्ताने साईबाबांची 11 वचने कोरलेली सोनेरी कोटींगची 27 लाखांची आकर्षक शिळा साई चरणी अर्पण केली.