माणगाव : अरुण पवार मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा असलेल्या खारपाडा टोल प्लाझावरील टोलवसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. माणगाव : अरुण पवार मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा असलेल्या खारपाडा टोल प्लाझावरील टोलवसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासनाने टोलवसुली बंद केल्याचे सांगितले जात असताना, वाहनचालकांकडून अद्याप शुल्क आकारले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष साज्जाद दावरे यांनी केला आहे.