नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे स्वामित्त्व असलेल्या मोरबे धरणातील जलसाठ्याची आजची स्थिती चिंतेदायक बनली असून, गेल्या ११ वर्षांतील तुलनात्मक आकडेवारीनुसार यं. नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे स्वामित्त्व असलेल्या मोरबे धरणातील जलसाठ्याची आजची स्थिती चिंतेदायक बनली असून, गेल्या ११ वर्षांतील तुलनात्मक आकडेवारीनुसार यंदा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी धरणात सर्वात कमी जलसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे..महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सध्या धरणात १३३.३० दशलक्ष घनमीटर (६९.८३ टक्के) इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.